MUSIC CLASSES

अशोक गोकर्ण
सृजन संगीत साधना ( संगीत वर्ग )
संगीत शास्त्राचा मूलभूत अभ्यास करवून घेतला जातो. त्यानंतर स्वर शास्त्राचा सर्वांगीण विकास करून घेतला जातो. स्वर ताल लय यांच्या सखोल अभ्यासानंतर गायकी सर्व अंगानीं फुलविण्यावर भर दिला जातो. अभिजात मराठी / हिंदी संगीत तसेच विविध गानप्रकार यांचा सविस्तर अभ्यास यावर जोर दिलाजातो.
सुगम संगीताच्या परिक्षा देऊ ईच्छिणा-यांची तयारी करून घेतली जाते.
Mobile No 9822472436 Pl. contact on this cell for further info. 

आत्तापर्यंत प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी –
सुगम संगीत रत्न – वरद देशपांडे, शारंग सोनक, मनीष व्याघ्रांबरे, धनश्री पुराणिक, प्रवृत्ती कोनेर, संजय बारई,           केतकी देव.
सद्या संगीत शिक्षण घेत असलेले संगीतसाधक –
केतकी देव, सीमा ईश्वरकर, रजनी डहाके, डॉ. वर्षा पांडे, डॉ. वृंदा जोगळेकर, नेत्रा राणे, ज्योती हसबनीस,               लता देशमुख, नंदा नासेरी, संजय काशीकर, अतुल बक्षी, प्रकाश डहाके, शशीकांत वाघमारे, विनायकराव देशपांडे,       नरेन्द्र इंगळे, विनोद जिचकार.